महागाई रोखण्यासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा- पंतप्रधान

February 1, 2010 3:38 PM0 commentsViews: 2

1 फेब्रुवारीपंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वाढत्या महागाईवर चिंता व्यक्त केलीय. महागाई रोखण्यासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहनही पंतप्रधानांनी केलंय. महागाईच्या प्रश्नावर राज्यांच्या मुख्य सचिवांची बैठक बोलवण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

close