शाहरूख वक्तव्यावर ठाम

February 2, 2010 9:55 AM0 commentsViews: 5

2 फेब्रुवारीआयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बहिष्कार नको, असं शाहरुख खाननं म्हटलं होतं. त्यावर संतापलेल्या शिवसेनेनं 'माय नेम इज खान'वर हल्लाबोल केला होता. पण आपण जे काही वक्तव्य केलं त्यावर ठाम असल्याचं शाहरूख खाननं म्हटलंय. विनाकारण कुणी वाद निर्माण केला असला तरी माय नेम इज खान सिनेमाच्या व्यवसायावर त्याचा काहीच परिणाम होणार, नाही असा दावाही त्याने केलाय.दरम्यान शाहरूख खानने माफी मागावी, नाही तर त्याचा सिनेमा मुंबईत रिलीज होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे नेते मनमोहर जोशी यांनी दिलाय.

close