गुगलची ‘कॉमनमॅन’कार आर.के.लक्ष्मण यांना मानवंदना

October 24, 2015 2:09 PM0 commentsViews:

google_dudal24 ऑक्टोबर : आपल्या कुंचल्यातून सर्वसामान्य माणसाला जगात ओळख मिळवून देणारे ‘कॉमनमॅन’कार आर.के.लक्ष्मण यांना गुगलने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांच्या जन्मदिनानिमित्त गुगलनं डुडल साकारलाय. गुगलच्या डुडलमधून त्यांनी आर के लक्ष्मण यांचा कॉमनमॅन दाखवलाय.

घटनांचे अचूक टीपण, उत्तम निरीक्षण, बुद्धीमत्ता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांच्या व्यंगचित्रानं जनमाणसात आपलं स्थान पक्क केलं. त्यांनी रेखाटलेला ‘कॉमनमॅन’अजरामर आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close