औरंगाबादमध्ये हमाल, मापाडी संपावर

February 2, 2010 11:25 AM0 commentsViews: 5

2 फेब्रुवारीऔरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या हमाल आणि मापाडींचे वाढीव वेतन गेल्या 18 महिन्यांपासून थकलंय. वेतन मिळत नसल्यानं हमाल बेमुदत संपावर गेलेत. त्यामुळे माल उतरवण्याचे काम ठप्प झालंय. याचा फटका शेतक•यांनाही बसलाय. माथाडी बोर्डाने या हमालांच्या मजुरीत 27 टक्के वाढ केली. मात्र व्यापारी हमालांना वाढीव वेतन द्यायला तयार नाहीत. हमालांनी काम बंद केल्यानं बाजार समितीतली लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झालीय.

close