ऑस्करमध्ये ‘अवतार’ची बाजी

February 2, 2010 5:20 PM0 commentsViews: 3

2 फेब्रुवारीआज 2010 ची ऑस्कर नॉमिनेशन्स जाहीर झाली. या नॉमिनेशन्समध्ये बाजी मारली ती अवतार या सिनेमाने. 'अवतार'ने ऑस्करच्या तब्बल 9 कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन्स मिळवली.ऑस्करच्या सर्वात उत्कृष्ट सिनेमाच्या कॅटेगरीत यावेळी तब्बल 10 सिनेमांना नॉमिनेशन्स मिळालीत. ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच 10 सिनेमे सर्वात उत्कृष्ट सिनेमांच्या स्पर्धेत आहेत. जय हो गाण्यासाठी गेल्या वर्षी ऑस्कर मिळवणारा ए. आर. रेहमानही यावेळी कपल्स रिट्रीट या सिनेमाच्या संगीतासाठी स्पर्धेत होता. पण यावर्षी रेहमानला नॉमिनेशन काही मिळू शकले नाही.

close