‘मला पाकमध्ये सोडावं’

October 27, 2015 2:53 PM0 commentsViews:

27 ऑक्टोबर : गीतासारखीच कहाणी आहे, भोपाळमधल्या रमझानची. 15 वर्षांचा रमझान पाकिस्तानातल्या कराचीचा राहणारा आहे. आणि तोही चुकून भारतात आलाय. सध्या त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आलंय. मात्र, आता गीताप्रमाणे भारत आणि पाकिस्तान सरकारनं एकत्र प्रयत्न करून आपल्याला घरी परत पाठवावे अशी विनंती तो करतोय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close