…या अभिनेत्रींनी केली दोन लग्न

October 24, 2015 4:14 PM1 commentViews:

बॉलिवूडच्या अभिनेत्यांनी बरीच लग्नं केलेली आपण ऐकली आहे. पण काय तूम्हाला माहितीये की, बॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्री आहे ज्यानी देखील एकापेक्षा जास्त लग्न केलेली आहेत. अभिनेत्री नीलम कोठारीने पहिल्यांदा एका व्यावसायिकाशी, नंतर समीर सोबत लग्न केलं.अभिनेत्री योगिता बालीने पहिल्यांदा किशोर कुमार, नंतर मिथुन सोबत लग्न केलं.बिदिंया गोस्वामीने पहिल्यांदा विनोद मेहता, नंतर दिगदर्शक जेपी दत्ता सोबत लग्न केलं.किरण खेरने पहिल्यांदा व्यावसायिक गौतम, नंतर अनुपम खेर सोबत लग्न केलं.
नीलिमा अजीम ने पहिल्यांदा पंकज कपुर, नंतर राजेश खट्टर, नंतर लहानपणीचा मित्र उस्ताद अली खान सोबत लग्न केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Rajesh Dhumal

    Great News

close