युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी राजीव सातव

February 3, 2010 11:41 AM0 commentsViews: 35

3 फेब्रुवारीराजीव सातव यांची अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झालीय. ते हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीचे आमदार आहेत. राहुल गांधी यांच्या आग्रहाखातर कळमनुरीची जागा राष्ट्रवादीकडून काढून घेऊन, ती काँग्रेसला देण्यात आली होती. सध्या त्यांच्यावर राहुल गांधींच्या बिहार दौ-याची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होणारे राजीव सातव हे महाराष्ट्रातले तिसरे युवा नेते आहेत.

close