माकडाने घेतला मतदारांना चावा

October 28, 2015 3:30 PM0 commentsViews:

बिहारमध्ये मतदान सुरू आहे. बख्तियारपूरच्या मतदान केंद्रावर एका माकडाने धुमाकूळ घातलाय. त्याने अनेक मतदारांना चावा घेतल्यामुळे मतदार जखमी झाले आहे. विशेष म्हणजे हे मतदान केंद्र हाय प्रोफाईल आहे. निवडणूक आयोगाने या पोलिंग बुथला मॉडेल पोलिंग बुथ म्हणून घोषित केलंय. पण जवळच्या हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचाराच्याही सुविधा नसल्याचं नागरिक सांगतायत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close