भज्जीच्या रिसेप्शनला पंतप्रधानांसह क्रिकेटपटूंची उपस्थिती

November 2, 2015 8:03 PM0 commentsViews:

क्रिकेटर हरभजनसिंग आणि गीता बसरा यांचं ग्रॅन्ड वेडिंग रिसेप्शन काल रविवारी दिल्लीतल्या हॉटेल ताजमध्ये पार पडलं. या रिसेप्शनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पीएम मनमोहनसिंग यांच्यासह अनेक क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटीज सहभागी झाले होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close