राज्यात नव्या नगरपंचायती आणि नगर परिषदांमध्ये काँग्रेस नंबर वन!

November 2, 2015 9:40 PM0 commentsViews:

02 नोव्हेंबर : निवडणुका झालेल्या या 63 नगरपंचायतींमध्ये प्रत्यक्ष सत्ता स्थापनेला अजून अवकाश असल्याने त्यामुळे कोणती नगरपंचायत नेमकी कोणाकडे जाणार हे कठीण असलं तरी निकालाचं चित्र अगदी स्पष्ट आहे. ते म्हणजे काँग्रेसला चांगलं यश मिळालं तर आकडेवारीत शिवसेना थेट पाचव्या स्थानावर जाऊन पोहोचलीय. या तुलनेत भाजपची आकडेवारी समाधानकारक असली तरी पक्षाच्या दिग्गज नेत्यांना आपापल्या जिल्ह्यातील नगरपंचायती जिंकता आलेल्या नाही आहेत.

sdafasdfasdy

भाजपच्या दिग्गजांना ‘दे धक्का’

  • नागपूर – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

तिन्ही नगरपंचायतींत राष्ट्रवादीचा विजय

  • जालना – रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष

भाजपला एकही नगरपरिषद जिंकता आली नाही

  • बीड – पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री

तीनही नगरपंचायती राष्ट्रवादीकडे

तिकडे कोकणात मात्र राणे कुटुंबीयांसाठी बर्‍याच कालावधीनंतर आनंदाची बातमी आहे. वैभववाडी आणि दोडामार्ग या दोन्ही नगरपंचायतीत नितेश राणेंच्या नेतृत्वात काँग्रेसला चांगलं यश मिळालं आहे. तिकडे नगर जिल्ह्यातही मधुकर पिचड, राम शिंदे या नेत्यांनी आपापल्या नगरपंचायती राखल्या आहेत. थोडक्यात, या तालुक्यांच्या गावांमध्ये स्थानिक नेत्यांनी आपापले छोटेखानी बालेकिल्ले राखण्यात यश मिळवलंय, असंच म्हणावं लागेल.

नगरपंचायतींचा* निकाल लागलाय : कौल नगरपंचायतांचा

शिरूर (बीड ) – एकूण जागा – 17

राष्ट्रवादी – 10
भाजप – 5
अपक्ष – 2

अकोले (अहमदनगर) – एकूण जागा – 17
राष्ट्रवादी – 10
काँग्रेस – 3
भाजप – 1
शिवसेना – 1
अपक्ष – 2

साक्री (धुळे)- एकूण जागा – 17
काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी – 16
अपक्ष – 1

गोरेगाव (गोंदिया)- एकूण जागा – 17
भाजप – 7
काँग्रेस – 5
राष्ट्रवादी – 1
इतर – 4

चाकूर (लातूर) – एकूण जागा – 17
काँग्रेस राष्ट्रवादी – 08
भाजप – 04
शिवसेना – 02
इतर -03

राळेगाव (यवतमाळ)- एकूण जागा – 17
भाजप – 10
काँग्रेस – 4
शिवसेना – 1
अपक्ष – 2

कारंजा (वर्धा) – एकूण जागा – 17
काँग्रेस – 15
भाजप – 2

सडक अर्जुनी (गोंदिया)- एकूण जागा – 17
भाजप- 04
काँग्रेस – 03
राष्ट्रवादी – 05
अपक्ष – 05

अर्जुनी (गोंदिया)- एकूण जागा -17
भाजप – 06
काँग्रेस -06
राष्ट्रवादी -02
अपक्ष -02
सेना -01

पारनेर (अहमदनगर)- एकूण जागा -17
शिवसेना – 09
राष्ट्रवादी – 02
अपक्ष – 05
काँग्रसे – 01

देवरी (गोंदिया)- एकूण जागा -17
भाजप – 07
काँग्रेस – 01
राष्ट्रवादी – 08
अपक्ष – 01

घनसावंगी (जालना)-एकूण जागा -17
राष्ट्रवादी – 12
भाजप – 02
शिवसेना – 01
अपक्ष – 02

कर्जत (अहमदनगर) – एकूण जागा -17
भाजप – 12
काँग्रसे – 04
अपक्ष – 01

सेलू (वर्धा) – एकूण जागा -17
काँग्रेस – 05
अपक्ष – 07
बसप – 01
भाजप – 3
इतर – 01

मंठा(जालना)- एकूण जागा – 17
शिवसेना – 09
काँग्रेस – 05
भाजप – 03

शहापूर (ठाणे)- एकूण जागा – 17
शिवसेना – 10
अपक्ष – 01
भाजप – 03
राष्ट्रवादी – 03

देवळा (नाशिक)- एकूण जागा – 17
देवळा विकास आघाडी – 09
जनशक्ती – 03
अपक्ष – 05

वैभववाडी (सिंधुदुर्ग)- एकूण जागा – 17
शिवसेना भाजप युती – 06
काँग्रेस – 07
अपक्ष – 04

बदनापूर (जालना)- एकूण जागा – 17
राष्ट्रवादी – 06
काँग्रेस – 03
भाजप – 03
शिवसेना – 02
अपक्ष – 03

लाखांदूर (भंडारा)- एकूण जागा – 17
भाजप – 10
काँग्रेस – 05
राष्ट्रवादी – 01
अपक्ष – 01

कळवण (नाशिक)- एकूण जागा – 17
राष्ट्रवादी – 07
काँग्रेस – 03
अपक्ष – 02
शिवसेना – 01
भाजप – 04

मोहाडी (भंडारा)- एकूण जागा – 17
भाजप – 03
काँग्रेस – 12
राष्ट्रवादी – 01
अपक्ष – 01

लाखणी (भंडारा)- एकूण जागा – 17
भाजप – 06
काँग्रेस – 07
राष्ट्रवादी – 02
अपक्ष -02

शिरूर (बीड)- एकूण जागा – 17
राष्ट्रवादी – 10
भाजप – 05
अपक्ष – 02

शिरूर अनंतपाळ (लातूर)- एकूण जागा – 17
शहर विकास आघाडी – 09
भाजप – 06
शिवसेना – 02

जळकोट (लातूर)- एकूण जागा – 17
भाजप – 10
काँग्रेस – 02
राष्ट्रवादी – 02
एमआयएम – 01
शिवसेना – 01
अपक्ष – 01

महागाव (यवतमाळ)- एकूण जागा – 17
काँग्रेस – 05
राष्ट्रवादी – 01
नगरविकास आघाडी – 09
जनआंदोलन समिती – 01

देवणी (लातूर)- एकूण जागा – 17
भाजप – 07
काँग्रेस – 05
एमआयएम – 01
अपक्ष – 03

मुरबाड (ठाणे)- एकूण जागा – 17
शिवसेना – 03
भाजप – 11
काँग्रेस – 01
राष्ट्रवादी – 01
अपक्ष – 01

हिंगणा (नागपूर)- एकूण जागा – 17
राष्ट्रवादी – 11
भाजप – 06

सुरगणा (नाशिक)- एकूण जागा – 17
भाजप – 07
शिवसेना – 05
सीपीएम – 05

निफाड (नाशिक)- एकूण जागा – 17
शिवसेना – 05
भाजप – 05
राष्ट्रवादी – 03
काँग्रेस – 01
बसप – 01
इतर – 02

दोडामार्ग (सिंधुदुर्ग)- एकूण जागा – 17
शिवसेना – भाजप युती – 10
काँग्रेस – राष्ट्रवादी – 06
मनसे – 01

आष्टी (वर्धा)
काँग्रेस – 10
भाजपा – 06
इतर – 01

झारी जामणी (यवतमाळ)- एकूण जागा – 17
भाजप – 07
राष्ट्रवादी – 01
काँग्रेस – 03
अपक्ष – 05
शिवसेना – 01

तिवसा (अमरावती)- एकूण जागा – 17
काँग्रेस – 11
शिवसेना – 04
राष्ट्रवादी – 01
माकप – 01

धारणी (अमरावती)- एकूण जागा – 17
राष्ट्रवादी-युवा स्वाभिमान – 08
भाजप – 04
काँग्रेस – 03
शिवसेना – 02

नांदगाव खंडेश्वर (अमरावती)- एकूण जागा – 17
काँग्रेस – 07
भाजप – 04
अपक्ष – 03
शिवसेना – 02
राष्ट्रवादी – 01

भातुकली (अमरावती)- एकूण जागा – 17
युवा स्वाभिमान – 08
काँग्रेस – 04
शिवसेना – 03
अपक्ष – 02

नागपूर : भिवपूर नगरपंचायत
शिवसेना -04,
भाजप -03,
बसप -03,
काँग्रेस -5,
अपक्ष -02

नागपूर : कुही नगरपंचायत
काँग्रेस -8
भाजप -5
शिवसेना -1
राष्ट्रवादी 1
इतर 2

पालम (परभणी)- एकूण जागा – 17
घनदाट मित्रमंडळ – 06
राष्ट्रवादी – 04
शहर आघाडी – 03
भाजप – 02
शिवसेना – 01
अपक्ष – 01

वडवनी (बीड)- एकूण जागा – 17
भाजप – 09
शिवसेना – 01
राष्ट्रवादी – 05
अपक्ष – 02

पेठ (नाशिक )- एकूण जागा – 17
शिवसेना -08
राष्ट्रवादी -03
माकप -02
अपक्ष -03
भाजप -01

पोंभुर्णा(चंद्रपूर)- एकूण जागा – 17
भाजप -09
काँग्रेस -06
अपक्ष – 02

सावली (चंद्रपूर)- एकूण जागा – 17
काँग्रेस – 10
राष्ट्रवादी – 05
बसपा – 1

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close