काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी

November 5, 2015 3:13 PM0 commentsViews:

05 नोव्हेंबर : काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होतेय. जम्मु आणि काश्मिरमध्ये बर्फाचं जोरदार वादळा येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीये. इथंले रस्ते बर्फाच्छादीत झालेत. जम्मू-काश्मीरच्या सोनमर्ग, गुलमर्ग आणि पेहेलगाम येथील जोरदार बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-लेह हायवे वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. हवामानखात्याने डोंगराळ भागात राहणार्‍या भागातील लोकांना काळजी घेण्याचा इशारा दिलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close