नाना को गुस्सा आया…

February 5, 2010 2:38 PM0 commentsViews: 17

5 फेब्रुवारीसध्या सुरू असलेल्या भाषावादाला राज्यकर्ते आणि समाज दोघेही जबाबदार असल्याचे परखड मत अभिनेता नाना पाटेकर यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आपल्या खास त्यांनी यावेळी हा वाद उभा करणार्‍यांचा समाचार घेतला. यावेळी व्यापीठावरमालदीवचे उच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे, कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्काराने गौरवलेले साहित्यिक गो. पु. देशपांडे, सत्कारमूर्ती कुमार केतकर, चंद्रकांत पाटील, लक्ष्मीनारायण बोल्ली, चंद्रशेखर फणसळकर आदी उपस्थित होते.

close