काजोल-शाहरुख भेटीला, ‘दिलवाले’चा शानदार ट्रेलर रिलीज

November 10, 2015 7:48 AM0 commentsViews:

dilwalie 10 नोव्हेंबर : पुन्हा एकदा शाहरुख खान आणि रोहित शेट्टीच्या जोडीने प्रेक्षकांना दिवाळी भेट दिलीये. मोठ्या कालावधीनंतर काजोल आणि शाहरुखची जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. शाहरुख आणि काजोलच्या ‘दिलवाले’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. या सिनेमात वरुण धवन आणि किर्ती सोननं यांचीही खास भूमिका आहे. ‘दिलेवाल’ हा पुढील महिन्यात 18 डिसेंबरला रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे रणवीर कपूर, दीपिका पदुकोण आणि प्रियांकाचा बाजीराव मस्तानीही याच दिवशी रिलीज होणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close