मराठी कलाकारांचा गौरव

February 7, 2010 3:06 PM0 commentsViews: 2

5 फेब्रुवारीभारतमाता गिरणी कामगार संघर्ष समितीतर्फे आज मराठी चित्रपट कलाकारांचा सत्कार करण्यात आला. सुलोचनादीदींच्या हस्ते झेंडा, नटरंग, शिक्षणाच्या आयचा घो आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी या सिनेमातल्या कलाकारांचा सन्मान करण्यात आला. उपेंद्र लिमये, राजीव पाटील, परेश मोकाशी , श्रीरंग गोडबोले, नटरंगचे दिग्दर्शक रवी जाधव यांचा सुलोचनादीदींनी सत्कार केला. यावेळी सिनेसृष्टीतले अनेक मान्यवर उपस्थित होते.

close