आयफेल टॉवर अंधारात

November 14, 2015 8:31 PM0 commentsViews:

 14 नोव्हेंबर : पॅरिसच्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 153 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 100 पेक्षा अधिक जणांना ओलीस ठेवल्याची माहिती आहे. हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येतेय. या हल्ल्यानंतर पँरिसमधल्या आयफेल टॉवरवरची रोषणाई काढून टाकण्यात आलीये. या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयफेल टॉवर अंधारात असेल. आयफेल टॉवरवर रोषणाई करण्यात येणार नाही .

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close