ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचं निधन

November 16, 2015 4:37 PM0 commentsViews:

p00944hp_640_360

16 नोव्हेंबर : बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे हेते. जाफरी यांच्या निधनाने बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे.

जाफरी यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या. गांधी, दिल, अजुबा, राम तेरी गंगा मैली, शतरंज के खिलाडी, हिना अशा अनके हिंदी चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. हिंदी प्रमाणेच ब्रिटीश चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या. जाफरी यांना मिरा, जिआ आणि सकिना या तीन मुली आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close