‘एअरलिफ्ट’ची पहिली झलक

November 18, 2015 8:08 PM0 commentsViews:

अक्षय कुमारच्या नवीन सिनेमा ‘एअरलिफ्ट’चं पहिलं ट्रेलर नुकतंच रिलीज करण्यात आलंय. या सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. हा ट्रेलर खुद्द अक्षयने त्याच्या फेसबुक पेजवरुन फॅन्स सोबत शेअर देखील केला. सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री निमरत कौरची मुख्य भूमिका आहे. हा सिनेमा येत्या 22 जानेवारीला रिलीज होणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close