महागाईविरोधात भाजप रस्त्यावर

February 10, 2010 12:07 PM0 commentsViews:

10 फेब्रुवारीमहागाईच्या विरोधात दिल्लीत भाजपने निदर्शने केली. भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी या आंदोलनात भाग घेतला. साखर आणि डाळींसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती नियंत्रणात न ठेवल्याबद्दल भाजपने यूपीए सरकारवर तोफ डागली आहे. कृषीमंत्री शरद पवार यांनी याप्रकरणी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

close