शिल्पाचे ‘फिटनेस फंडे’

November 20, 2015 8:19 PM0 commentsViews:

Indian Bollywood actors Varun Dhawan, (L), Amitabh Bachchan (2L) and Anil Kapoor (R) attend the book launch of The Great India Diet by Bollywood actress Shilpa Shetty (2R) in Mumbai on November 19, 2015.  AFP PHOTO
        (Photo credit should read STR/AFP/Getty Images)

भारतीय खाद्यपदार्थांबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी अलिकडेच शिल्पा शेट्टीने एक पुस्तक लिहून काढलय. ‘द ग्रेट इंडियन डाएट’ असं या पुस्तकाचं नाव असून प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट लूक कुटिनो यांच्या साह्याने तिने हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाच्या लॉन्चला शिल्पा सोबत अमिताभ बच्चन, अनिल कपूर आणि ऋतिक रोशन यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आपली हजेरी लावली होती. शिल्पाला कायमच सगळे तिच्या वजन कमी करण्याचे रहस्य विचारायचे. त्यासाठीच हे पुस्तक लिहिल्याचे शिल्पाने सांगितले.  आता मात्र शिल्पा तिच्या या नव्या पुस्तकाबद्दल खूपच उत्सुक आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close