राज्यात सध्या तीन महिने तरी दारुबंदी करता येणार नाही -खडसे

November 27, 2015 3:14 PM0 commentsViews:

Eknath khadse1127 नोव्हेंबर : राज्यात सध्या तीन महिने तरी दारुबंदीचा विचार करता येणार नाही, असं महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलंय. या माध्यमातून राज्यात अठरा हजार कोटीचे उत्पन्न मिळते.उत्पन्नाचा दुसरा पर्याय मिळाल्या नंतरच दारूबंदी बाबत विचार करता येईल पण आज राज्याची स्थिती नाजूक आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close