‘विहीर’ बर्लिनमध्ये

February 11, 2010 11:22 AM0 commentsViews: 2

11 फेब्रुवारीअमिताभ बच्चन कॉर्पोरेशनची पहिलीच मराठी निर्मिती असलेला विहीर सिनेमा सध्या चर्चेत आहे. रॉटरडॅम फिल्म फेस्टीव्हलनंतर आता हा सिनेमा बर्लिन फेस्टीव्हलमध्ये झळकणार आहे. 14 ते 17 फेब्रुवारीदरम्यान फेस्टीव्हलमध्ये या सिनेमाचे शोज होणार आहेत. यातला पहिला शो रेड कार्पेटवर साजरा होईल. त्यासाठीच सिनेमाची संपूर्ण टीम बर्लिनला रवाना झाली आहे.

close