आयपीएलवर नो टॅक्स

February 11, 2010 1:04 PM0 commentsViews: 2

11 फेब्रुवारीराज्यात होणार्‍या आयपीएलच्या मॅचेसवर करमणूक कर न लावण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. याआधी मंत्रिमंडळाच्या बैठकीतआयपीएलवर करमणूक कर लावण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या कराचा बोजा थेट क्रिकेटप्रेमींवर पडणार होता. पण आता क्रिकेटप्रेमींना या मॅचेस विनाकर बघता येणार आहेत. अर्थमंत्री सुनिल तटकरे यांनी ही माहिती दिली आहे.

close