औरंगाबादेत एक महिला आहे शनिमंदिराची संस्थापक !

November 30, 2015 10:14 PM0 commentsViews:

30 नोव्हेंबर : शनिशिंगणापुर मधील शनी देवाच्या चबुतर्‍यावर चढून दर्शन घेतल्यानं गदारोळ सुरू झालाय. सात जणांना नोकरी वरून काढून टाकण्यात आलंय. औरंगाबादेत मात्र शनिदेवाच्या मंदिराच्या सर्वेसर्वा एक महिला आहे.

vibhashri didiऔरंगाबादेतील या शनिमंदिरात महिलांना शनिदेवाचं दर्शन घेण्याचं तसंच शनिदेवाचा अभिषेक करण्याचा सुद्धा मुभा आहे. औरंगाबादेतली शनिदेव मंदिराच्या संस्थापक डॉ.विभाश्री दीदी. त्यांनी शनिशिंगणापुरच्या महिलेच्या दर्शनाचं समर्थन केलंय. तर शनिशिंगणापुरचं देवस्थान जुन्या अंधश्रद्धेमध्येच अडकुन पडलंय असं त्यांनी म्हटलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close