5 वर्षांतील दंगली मागे कोण ?

December 1, 2015 2:17 PM0 commentsViews:

01 डिसेंबर : पाच वर्षांतील दंगलीमागे कोण होतं यासाठी एका समितीची स्थापना करावी, आणि हा रिपोर्ट लोकांच्या समोर आणाव्या, अशी मागणी भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी केली. तर असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं किरण रिजुजू यांनी स्पष्ट केलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close