शिवसेनेवर बंदी घाला

February 12, 2010 5:41 PM0 commentsViews: 2

12 फेब्रुवारीराष्ट्रीय एकात्मतेला धक्का लावणारी आंदोलने शिवसेना करत आहे. त्यातून पक्षनोंदणीच्या वेळी सेनेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचाही भंग झाला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेवर बंदी घालावी, अशी मागणी आज महसूलमंत्री नारायण राणे यांनी आयोगाला पत्र लिहून केली. तर राणेंची ही मागणी योग्य आहे. मीही या मागणीशी सहमत आहे, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. दरम्यान सुरक्षा व्यवस्था परत करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. पण अजूनही आपलीसुरक्षा परत केली नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

close