माओवाद्यांचा पीएलजीए सप्ताह

December 2, 2015 9:35 PM0 commentsViews:

02 डिसेंबर : गडचिरोलीसह देशभरात आजपासून माओवाद्यांचा पीएलजीए सप्ताह सुरू होतोय. हीच संधी साधून माओवाद्यांनी प्रसारित केलेला एक व्हिडिओ आयबीएन नेटवर्कच्या हाती आलाय. या व्हिडिओमध्ये माओवाद्यांची चळवळ कशी लोकांच्या हिताची आहे. असं आभासी चित्रं उभं करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. माओवादी नेते सीलम नरेश, नल्ला आदीरेड्डी, आणि संतोष रेड्डी यांची आठवण म्हणून माओवादी हा पीएलजीए सप्ताह साजरा करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी खबरदारी म्हणून गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील भागातला बंदोबस्त वाढवलाय. तसंच कोंम्बिंग ऑपरेशन सुरू केलंय.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close