आर्किटेक्चर एक्झिबिशन

February 13, 2010 9:57 AM0 commentsViews: 6

13 फेब्रुवारीनाशिकच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ऍण्ड डिझाइनने यावर्षीही एक्झिबिशनचे आयोजन केले आहे. या वर्षी एक्झिबिशनची थीम आहे, आयाम. कॉलेजच्या सगळ्याच मुलांनी त्यांचे वेगवेगळे प्रोजेक्टस् इथे मांडले आहेत. एकापेक्षा एक अत्यंत क्रिएटीव्ह डिझाईन्स इथे पाहायला मिळत आहेत. स्पेस डिझाईनिंगपासून प्रोजेक्ट डिझाईनिंगपर्यंत. येथील फायनल इअरच्या मृदुला आणि प्रियाने खास प्रोडक्टस् डिझाईन केले आहेत, ते डिसीबीलीटीजवर मात करण्यासाठी.

close