‘दिलवाले’च्या ‘जनम-जनम’ गाण्याची झलक

December 5, 2015 6:21 PM0 commentsViews:

‘गेरुआ’ आणि ‘मनमा इमोशन जागा रे’ या दोन गाण्यांच्या तुफान पसंती नंतर दिलवाले चित्रपटातील अजून एका गाण्याचा ट्रॅक नुकताच रिलिज करण्यात आला आहे. ‘जनम-जनम’ असे या गाण्याचे बोल आहे. अमिताभ भट्टाचार्यंनी लिहिलेल्या या गाण्याचे बोल नक्कीच तुमच्या हृदयाला स्पर्श करतील. अरिजित सिंग आणि अंतरा मित्रा यांनी हे गाणं गायलं आहे. तर बघा या लव्ह साँगची ही झलक…

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close