कसं असावं स्मारक ?

December 6, 2015 2:54 PM0 commentsViews:

चैत्यभूमीवर आलेल्या बाबासाहेबांच्या अनुयायांमध्ये यावेळी उत्साहाचं वातावरण आहे. लंडनमध्ये बाबासाहेबांचं वास्तव्य असलेल्या घरात त्यांचं स्मारक झालंय. तर इंदू मिलची जागाही स्मारकासाठी मिळालीय. इंदू मिलच्या जागेत बाबासाहेबांचं स्मारक कसं असावं, याबाबत त्यांच्या अनुयायांचं मत काय आहे ते पाहूयात..

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close