पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

December 6, 2015 2:51 PM0 commentsViews:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकराना अभिवादन केलं. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, मनमोहन सिंह या नेत्यांनीही महामानवाला आदरांजली वाहिली.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close