इराणी विद्यार्थ्याचा मृत्यू

February 15, 2010 10:06 AM0 commentsViews: 3

15 फेब्रुवारीशनिवारी पुण्यात झालेल्या स्फोटात एका इराणी विद्यार्थ्याचाही मृत्यू झाला आहे. सईद अब्दुलखानी असे त्याचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वीच तो भारतात आला होता. पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये तो शिकत होता. शनिवारी तो जर्मन बेकरीत जाणार असल्याचे त्याच्या मित्रांना माहीत होते. जर्मन बेकरीममध्ये स्फोट झाल्याचे समजल्यावर त्याचे मित्र सईदचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. सर्व हॉस्पिटलमध्ये शोध घेतल्यावर तो सईद सापडला..पण ससून हॉस्पिटलच्या शवागारात…

close