सेनेचं कांदा आंदोलन

December 10, 2015 12:49 PM0 commentsViews:

10 डिसेंबर :  दिल्लीत शिवसेनेच्या खासदारांनी कांदा आंदोलन केलं. काद्यांचे निर्यात मूल्य रद्द करण्याच्या मागणीसाठी, गळ्यात कांद्याच्या माळा घालून सेना खासदारांचे संसदेत भवनाच्या गांधी पुतळ्याजवळ  निदर्शनं केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close