परळीमध्ये गोपीनाथगडाचं लोकार्पण

December 12, 2015 1:47 PM0 commentsViews:

gopinathgad12 डिसेंबर : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त परळीच्या गोपीनाथगड या स्मारकाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकापर्ण करण्यात आलं.

यावेळी भाजपचे अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ वैद्यनाथ कारखाना परिसरात भव्य स्मारक उभारण्यात आले असून या ठिकाणी गोपीनाथ यांच्या पुतळा त्याच बरोबर संग्रालय उभारण्यात आलंय. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भगवानगडावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close