आझमी खूनप्रकरणी तिघे अटकेत

February 16, 2010 11:32 AM0 commentsViews: 5

16 फेब्रुवारी26/11 हल्ल्यातील ऍडव्होकेट शाहिद आझमी यांच्या खून प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एकाचे नाव देवेंद्र जगताप आहे. हे तिघेही भरत नेपाळी आणि छोटा राजन टोळीचे गुंड आहेत. ऍड. शाहिद मुंबई हल्ल्यातील संशयित आरोपी फहीम अन्सारी याचे वकील होते. त्यांची गेल्या आठवड्यात त्यांच्याच ऑफिसमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

close