आता बोला, 3 हजारात 4जी फोन !

December 14, 2015 3:55 PM0 commentsViews:

3,000 रूपयांमध्ये डेटाविंड 4 जी हॅडसेट पुढील वर्षी फेब्रुवारी 2016 मध्ये लाँच करणार आहे. परंतु, 4जी इंटरनेटमध्ये डाऊनलोड आणि व्हिडिओ मोफत नसेल,ज्यांना व्हिडिओ पहाण्याचा आणि डाऊनलोड करण्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांना कंपनीचा 4जी डाटा प्लॅन घ्यावा लागेल. डेटाविंड 4 जी स्वस्त किंमतीमध्ये आणि 12 महिने मोफत इंटरनेटसोबत देणार आहोत. डेटाविंडचा हा दुसरा प्रयोग आहे. तो पण स्वस्त किंमतीत. 3,000 रूपयांमध्ये डेटाविंड 4 जी हॅडसेट पुढील वर्षी फेब्रुवारी 2016 मध्ये लाँच करणार आहे.

3,000 रूपयांमध्ये डेटाविंड 4 जी हॅडसेट पुढील वर्षी फेब्रुवारी 2016 मध्ये लाँच करणार आहे. डेटाविंडचे अध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी सुनीत सिंग तुली म्हणाले की, आम्ही हा डेटाविंड 4 जी स्वस्त किंमतीमध्ये आणि 12 महिने मोफत इंटरनेटसोबत देणार आहोत. डेटाविंडचा हा दुसरा प्रयोग आहे. तो पण स्वस्त किंमतीत.

परंतु, 4जी इंटरनेटमध्ये डाऊनलोड आणि व्हिडिओ मोफत नसेल,ज्यांना व्हिडिओ पहाण्याचा आणि डाऊनलोड करण्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांना कंपनीचा 4जी डाटा प्लॅन घ्यावा लागेल. सध्या मार्केट मध्ये 4,000 चा सर्वात स्वस्त 4 जी फोन आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close