सी लिंकवर एक्स-रे स्कॅनर

February 16, 2010 12:50 PM0 commentsViews: 1

16 फेब्रुवारीवांद्रे वरळी सी लिंकच्या सुरक्षेसाठी आता सरकारने पावले उचलली आहेत. सी लिंकच्या दोन्ही बाजूला एक्स-रे स्कॅनर लावण्याच्या सूचना गृह विभागाने MSRDCला दिल्या आहेत. आज झालेल्या बैठकीत या सूचना देण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून सी लिंकच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या उपाययोजनांचा विचार MSRDC मार्फत केला जात होता. यापैकी एका एक्स-रे स्कॅनरसाठी 50 कोटींचा खर्च येणार आहे.

close