‘नॅनो’चा साणंद प्रकल्प सुरू

February 17, 2010 11:45 AM0 commentsViews: 2

17 फेब्रुवारी सिंगूरच्या वादानंतर टाटांनी नॅनो प्लान्ट गुजरातच्या साणंदला हलवला होता. हा प्लान्ट आता पूर्ण झाला आहे. आणि आजपासून इथे 'नॅनो'च्या प्रोडक्शनला सुरूवातही झाली आहे. हे प्रोडक्शन सध्या प्रायोगिक तत्वावर असेल. येत्या महिन्याभरात कमर्शियल प्रोडक्शनला सुरुवात होणार आहे. सध्या इथे दिवसाला 10 गाड्या तयार होणार आहेत. हा प्लान्ट सुरू झाल्याने नॅनोचं उत्पादन वाढून 'नॅनो'साठीचे वेटिंग कमी होणार आहे.

close