महाडमध्ये विश्वेश्वर यात्रा

February 17, 2010 11:57 AM0 commentsViews: 1

17 फेब्रुवारीकोकणामध्ये सध्या यात्रांचा हंगाम सुरु आहे. रायगडमधील महाड येथील विश्वेश्वराच्या यात्रेला लाखो भाविकांनी गर्दी केली आहे.आजूबाजूच्या गावांतील देवांच्या पालख्या या यात्रेमध्ये नाचवत आणल्या जातात. खांद्यावर सजवलेल्या काठ्यांचा खेळ हे इथले विशेष आकर्षण आहे. कोकणातील अगदी पारंपरिक संस्कृतीचे दर्शन या यात्रेत घडते. ही यात्रा 3 दिवस भरवली जाते. दरवर्षी इते लाखो भाविक विश्वेश्वराच्या दर्शनासाठी आणि यात्रा पाहण्यासाठी गर्दी करतात.

close