‘मरीन ड्राईव्ह’ची शंभरी

December 18, 2015 11:51 AM0 commentsViews:
Mumbai July 24 :- Huge wave during high tide  in Mumbai  on Friday. In pic people gathered to see high tide near Marine drive.( pic by Ravindra Zende )

मुंबईचा मरीन ड्राईव्ह…देशातच नाही तर जगात प्रसिद्ध आहे. याच मरीन ड्राईव्हच्या बांधकामाला आज शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. मरीन ड्राईव्हला मुंबई शहराचं वैभव आणि भूषण म्हणून ओळखलं जातं. आणि म्हणूनच या मरीन ड्राईव्हला क्विन नेकलेस म्हणजेच राणीचा रत्नहार या नावाने ओळख निर्माण झाली. मरीन ड्राईव्हच्या या शंभर वर्षाची ही झलक…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close