कासवांची सुटका

December 18, 2015 2:52 PM0 commentsViews:

18 डिसेंबर :  बोलिवियामध्ये जवळपास 1 लाख बेबी कासवांची सुटका करण्यात आलीये. या कासवांना अॅमेझॉन नदीमध्ये सोडण्यात आलंय. या कासवांची मांसासाठी आणि त्यांच्या अंड्यांसाठी शिकार करण्यात आली होती. मात्र बोलिवियाचे अध्यक्ष इवो मोरॅल्स यांनी ‘caring for Mother Earth strengthens the protection of nature’ हे कॅम्पेन राबवलं आणि या कासवांची सुटका केली.या कासवांची सुटका करण्यामागचा मुख्य हेतू ‘पोदोस्निमीस एक्सपॅन्सा’ आणि’ पोदोस्निमिस युनिफीलीस’ या कासवांच्या प्रजातींचं रक्षण करणं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close