कुख्यात गुंड अश्विन नाईकला मुंबईत अटक

December 20, 2015 6:17 PM0 commentsViews:

Ashwin Naik

20 डिसेंबर  : कुख्यात गँगस्टर अमर नाईकचा भाऊ गँगस्टर अश्विन नाईकला अटक करण्यात आली आहे. दादर पोलिसांनी अश्विन नाईकला खंडणीची रक्कम घेताना रंगेहाथ पकडलं आहे.

अश्विन नाईक दादरमधल्या एका बिल्डरकडून 15 लाखांची खंडणी मागत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर कारवाई करत दादर पोलिसांनी अश्विन नाईकला ही खंडणीची रक्कम स्विकारताना अटक केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close