ओबामांकडून स्फोटाचा निषेध

February 18, 2010 10:34 AM0 commentsViews: 1

18 फेब्रुवारीअमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटाचा निषेध केला आहे.दहशतवादविरोधी युध्दात अमेरिका भारताच्या सोबत असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.आज पंतप्रधान मनमोहनसिंग यांना फोन करुन त्यांनी हा निषेध व्यक्त केला.

close