औरंगाबादेत गरिबांसाठी उभारली रोटी बँक !

December 23, 2015 6:00 PM0 commentsViews:

roti bank423 डिसेंबर : देशभरात अनेक पोटं अशी असतील त्यांना रात्री उपाशी जोपावं लागतं…औरंगाबादेत मात्र एका संस्थेन पुढाकार घेवून उपाशी राहण्याची वेळ कुणावर येवू नये यासाठी उपक्रम सुरू केलाय. या संस्थेन अनोखी रोटी बॅक सुरू केलीय.

या बँकेच्या माध्यमातून नागरीकांना रोज भाजी पोळी बँकेत जमा करण्याचं आवाहन या करण्यात आलंय. आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. बँकेत आलेल्या भाकरी पोळी गरजूंना दिली जातेय. ईस्लामिक हारूण सेंटरचा हा उपक्रम आहे. दररोज जवळपास तीनशे गरजू या रोटी बँकेतून जेवण मोफत घेवून जातात.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close