डान्स बारची छमछम सुरूच

February 19, 2010 11:47 AM0 commentsViews:

19 फेब्रुवारीसरकारने डान्सबारवर बंदी घातली असतानाही मुंबईत सर्रासपणे डान्सबार सुरू आहेत. ताडदेव येथील इंडियाना बारवर पोलिसांनी रात्री धाड घातली. यात बारमालकासह 14 बारबालांना अटक करण्यात आली आहे. या बारमध्ये रेड पडल्यानंतर बारबाला लपून बसल्या. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांना तब्बल 6 तास कारवाई करावी लागली. इथे बारबालांना लपण्यासाठी भिंतीमध्ये खास जागा करण्यात आली आहे. त्यामुळे सुरुवातीला पोलिसांना बारबालांचा पत्ता लागला नाही.

close