केक आणि पेस्ट्रीज

December 25, 2015 1:25 PM0 commentsViews:

25 डिसेंबर :  ख्रिस्मस म्हटलं की केक, क्रिमी पेस्ट्रीज आणि स्मुदिजची मेजवानीच…पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्येही असेच टेस्टी केक, क्रिमी पेस्ट्रीज आणि स्मुदिज अनोख्या प्रदर्शनाच्या माध्यमात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. या केक प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण म्हणजे यात फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयफेल टॉवरचा आकार असलेला केक तयार करण्यात आलाय. तसंच ग्लोबल वॉर्मिंगचा संदेश देणारा केकही तयार करण्यात आलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close