शिक्षक हत्याप्रकरणी तिघे अटकेत

February 20, 2010 9:40 AM0 commentsViews: 3

20 फेब्रुवारीलातूरमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिक्षकाची काल हत्या झाली होती. याप्रकरणी आज तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विजय कांबळे हे अपंगांसाठी असलेल्या शाळेत शिक्षक म्हणून कामाला होते. ते आणि त्यांची पत्नी सकाळी फिरायला गेले असता काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर कुर्‍हाड आणि चाकूने हल्ला केला होता. अटक करण्यात आलेल्या तिघांना आज कोर्टात हजर केले जाणार आहे.

close