‘बाजीराव मस्तानी’ने ‘दिलवाले’ला टाकलं मागे

December 29, 2015 8:54 AM1 commentViews:

bm vs dilwale329 डिसेंबर : ‘दिलवाले’ विरूद्ध ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमांमध्ये बॉक्स ऑफिसवर सुरू असलेल्या युद्धात बाजीराव मस्तानीने दिलवालेला मागे टाकलंय. देशांतर्गत कलेक्शनमध्ये दिलवाले या सिनेमाने दहा दिवसांत 117 कोटींची कमाई केलाय. तर बाजीराव मस्तानीने 118 कोटींचा गल्ला वसूल केलाय.

असं असलं तरीही हे कलेक्शन फक्त देशभरात रिलीज झालेल्या थिएटर्समधील आकडेवारीवर आधारित आहे. दिलवाले या सिनेमाला परदेशात दुबई, युएसए, युके, सिंगापूर याठिकाणी जबरदस्त ओपनिंग मिळालं होतं. हे आकडे मिळवले तर दिलवाले आजही या स्पर्धेत आघाडीवरच आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sisi phyllis

    well it’s not in canada, dilwale tickets still available at 7.00 pm for show at 7.05. bajirao show is housefull since morning

close