फ्लॅशबॅक 2015 : पंतप्रधान मोदींचे टॉप 10 दौरे

December 29, 2015 4:40 PM0 commentsViews:


पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून मोदी कायमच त्यांच्या परदेशी दौर्‍यांमुळे चर्चेत राहिले. आपल्या दीड वर्षाच्या कार्यकाळात मोदींनी अनेक देशांना भेटी दिल्या. त्यातीलच, अफगाणिस्तान, फ्रान्स, रशिया, मलेशिया या देशांचे दौरे सर्वात जास्त यशस्वी ठरले. मोदींनी अफगानिस्तान, रशिया, पॅरिस, मलेशिया,सिंगापुर, इंग्लंड, अमेरिका, यूएई आणि जपान या देशांना भेटी दिल्यात. मोदींनी सरत शेवटीला पाकिस्तानला धावती भेट देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close