पाणी वाचवा: सचिनचे आवाहन

February 20, 2010 12:48 PM0 commentsViews: 23

20 फेब्रुवारीपाणी वाचवण्याचा संदेश देण्यासाठी सचिन तेंडुलकरने मुंबई महापालिकेच्या जाहिरातीत काम केले आहे. त्या जाहिरातीच्या सीडीचे आज अनावरण झाले. मैदानावर खेळणा-या खेळाडूने कितीही सिक्सर मारले तरी त्याची तहान भागत नाही. त्याप्रमाणे मुंबईकरांना असलेली पाण्याची तहान न संपणारी आहे. म्हणूनच पाणी जपून वापरा असा संदेश सचिन या जाहिरातीत देत आहे.

close